• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

गावठी पिस्टल बाळगणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

गावमत by गावमत
July 21, 2022
in आपला जिल्हा
0
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
0
SHARES
287
VIEWS

गावठी पिस्टल बाळगणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

बदनापूर / आदिल खान

जालना जिल्ह्यातील अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) बाळगणा-या इसमांची माहीती घेऊन त्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कार्यवाही करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रांत देशमुख यांनी सुचना देऊन आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुभाष भुजंग, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्टाफचे अधिकारी व अंमलदार जालना जिल्ह्यात व शहरात अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपींची माहीती घेऊन कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) बाळगणा-या इसमांचा शोध घेत असतांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजे राजेवाडी ता. बदनापुर येथील सुभाष विनायक डोलारे याचे जवळ अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र ) असल्याची माहीती मिळाली. सदरची माहीती वरिष्ठांना कळवुन वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सुभाष विनायक डोलारे रा. राजेवाडी ता.बदनापुर जिल्हा जालना यास ताब्यात घेऊन अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) बाबत विचारपुस केली असता त्याने अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) हे त्याचे घरामध्ये कपाटामध्ये ठेवले असल्याचे सांगितल्याने सदरचे अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) त्याचे कडुन हस्तगत करण्यात आले आहे.

सदरचे. अवैध गावटी पिस्टल (अग्निशस्त्र) हे कोठुन व कोणाकडुन खरेदी केले बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे अवैध गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) हे त्याचा मित्र यांचेकडुन खरेदी केल्याचे सांगितले. त्यावरुन वर नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस ठाणे बदनापुर येथे पोहेकॉ / कायटे स्थागुशा, जालना यांचे फिर्यादीवरुन कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास बदनापुर पोलीस ठाणे करित आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. अक्षय शिंदे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुभाष भुजंग, अंमलदार गोकुळसिंग कायटे, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, रवि जाधव, कैलास चेके, योगेश सहाने महिला पोलीस अंमलदार चंद्रकला शडमल्लु यांनी केलेली आहे.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
माळी महासंघ युवक जिल्हाअध्यक्ष पदी योगेश भैया जाधव यांची नियुक्ती

माळी महासंघ युवक जिल्हाअध्यक्ष पदी योगेश भैया जाधव यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In