सेलगांव /प्रतिनिधी
बदनापुर तालुक्यातील सेलगाव येथील योगेश भैया जाधव यांची माळी महासंघ युवक जिल्हा अध्यक्ष जालना पदावर नियुत्ती झाली सदरील ही नियुक्ती माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाशजी ठाकरे व युवक प्रदेशाअध्यक्ष शरद भाऊ पेटकर यांनी केली आहे योगेश भैया जाघव यांनी संपूर्ण जगावर कोरोना चे संकट कोसळले असता औरंगाबाद वरुन जालन्या कडे पायी जाणार्या नागरिंकासाठी सेलगांव येथे पाणी बाँटल व बिस्कीटचे वाटप केले योगेश भैया जाधव यांनी केले समाजकार्याविषयी जिद्द, समाजसेवेप्रती निर्माण झालेली ओढ काहीना कोणत्याही परिस्थितीत शांत बसु देत नाही. आपले जीवन गरजुंच्या कामी यावे, आपल्या कार्याचा लाभ कोणाच्या तरी जीवनास व्हावा, अशी इच्छा त्यामागे असते, हि इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती अस्वस्थ असते.बालपणापासूनच योगेश भैया यांना सामाजिक कार्याची आवड, समाजसेवा करण्याची आवड आहे योगेश भैया जाधव यांचे या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे









