• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

नागेवाडी येथे दोन गटात मारामारी, नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी सपोनि रामोड यांचा हवेत गोळीबार

गावमत by गावमत
July 23, 2022
in आपला जिल्हा
0
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
0
SHARES
376
VIEWS

जालना

22/07/2022 शनिवार पो.स्टे. चंदनझिरा येथील नागेवाडी येथे दोन गटात मारामारी, नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी सपोनि रामोड यांचा हवेत गोळीबार दि. 22.07.2022 रोजी सपोनि साईनाथ रामोड व पोकों/ 342 गोलवाल नेमणुक पो. स्टे, बदनापूर असे त्यांच्या खाजगी वाहनाने त्यांचेकडे असलेल्या तपासासाठी जालना येथे जात असतांना त्यांना नागेवाडी जवळील जालना औरंगाबाद रोडवरील हॉटेल पंजाब ढाबा समोर दहा ते पंधरा जणाच्या दोन गटामध्ये लाथाबुक्यांनी, लाकडी दांडयानी, लोखंडी पाईपनी ऐकमेकांना मारहाण चालु असल्याचे दिसले त्यामुळे सपोनि साईनाथ रामोड व पोको गोलवाल हे तेथे थांबुन त्या लोकांना भांडणे करु नका असे समजावत असतांना सदर टिकाणी परत सात ते आठ जण फावडयाचे लाकडी दांडे व लोखंडी पाईप हातात घेऊन आले व दोन्ही गटात मारहाण चालु झाली तेव्हा सपोनि साईनाथ रामोड व त्यांचे सोबत असलेल्या कर्मचारी गोलवाल यांनी सदर लोकांना समजावुन सागण्याचा प्रयत्न केला परंतु आलेल्या लोकांनी तेथे असलेल्या लोकांना जिव घेण्याच्या उद्देश्याने मारहाण करु लागले. सदर ठिकाणी आलेले लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे व सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व कोणत्या प्रकारे सदर घटनेमध्ये जीवित हानी होऊ नये या उद्देश्याने सपोनि श्री साईनाथ रामोड यांनी त्यांच्या जवळील शासकीय पिस्टल मधुन एक राउन्ड हवेत वरच्या दिशेने फायर केला व सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली.

सदर ठिकाणी पो.स्टे. चंदनझिराचे पोलीस निरीक्षक श्री नाचन यांनी सदर घटनेत जखमी झालेल्या लोकांची व घटनेची माहिती घेतली असता सदर ठिकाणी 1) राहुल दिलीप म्हस्के 2) अमोल अंकुश शेंडगे 3) दिनेश विष्णु गडबडे 4) अमोल कचरु नावकर 5) अरुण राजु भोसले 6) निखिल परमेश्वर पवार 7) रोहीत राहुल भालेराव व इतर दहा ते बारा जण सर्व रा. नागेवाडी व 1) ज्ञानेश्वर वांघुडे 2) गणेश वाघुंडे 3) अंकुश वेताळ 4) कृष्णा वाळके 5) संतोष गायकवाड 6) विकास एंखडे 7) देवेश एखंडे व इतर दहा ते पंधरा जण सर्व रा. नागेवाडी यांच्यात एम. आय. डी. सी. फेज थ्री नागेवाडी येथील आर. एस. प्लान्ट कंपनी येथील सेक्युरिटीच्या ठेकेदारीच्या कारणावरुन वाद होऊन भांडणे झाली आहेत. सदर भांडणामध्ये 1) ज्ञानेश्वर वांघुडे 2) गणेश वांघुडे 3) कृष्णा वाळके हे गंभीर जखमी झालेले असुन त्याच्यावर उपचार चालू आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया पो.स्टे. चंदनझिरा येथे आहे चालु आहे

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
अबब फलटण मध्ये वयाच्या 15 वर्षी 6 फूट 7 इंच उंचीचा मुलगा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

अबब फलटण मध्ये वयाच्या 15 वर्षी 6 फूट 7 इंच उंचीचा मुलगा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In