• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

चार वर्षाच्या मुलीस आमिष दाखवुन पळवुन नेवुन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपीस 20 वर्ष सश्रम

गावमत by गावमत
July 27, 2022
in आपला जिल्हा
0
चार वर्षाच्या मुलीस आमिष दाखवुन पळवुन नेवुन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपीस 20 वर्ष सश्रम
0
SHARES
8
VIEWS

जालना

12/12/2017 रोजी पोस्टे कदिम जालना येथे महिला फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दिनांक 12/12/2017 रोजी सांयकाळी 6.00 वाजेच्या सुमारास फिर्यादीची 04 वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या भावंडा सोबत गल्लीत खेळत असतांना आरोपी नामे विनोद विक्रम पैठणकर, वय 26 वर्ष, रा. अशोक नगर जुना जालना हा मोटार सायकलवर तेथे आला व पिडीतेस खावुचे आमिष दाखवून पिडीत मुलगी व तिच्या भावाला मोटार सायकलवर बसवुन मुक्तेश्वर तलाव परिसरात नेवुन पिडीतेच्या भावाला थोड्या अंतरावर ऊभे करुन पिडीत मुलीला पोटात बुक्याने मारहान करुन तिच्यावर बलत्कार केला, वैगेरे तक्रारी वरुन आरोपी नामे विनोद विक्रम पैठणकर याचे विरुध्द पोस्टे कदिम जालना येथे गुरनं 490/2017 कलम 376 (2) (i), 323 भादवी सह कलम 4,5 (m), 6, 8 वा.ले. अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात वरिल नमुद आरोपीस तत्कालीन पोउपनि/पल्लवी जाधव ने कदिम जालना यांनी अटक करुन मा. न्यायालयात पुरावे हस्तगत करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

मा. न्यायालयात सदर गुन्ह्याचे साक्षिपुरावे तपासून दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुण दिनांक 27/06/2022 रोजी मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना मा. श्री एन. जी. गिमेकर साहेब यांनी आरोपी विनोद विक्रम पैटणकर यास कलम 376 (2) (i). 323 भादवी सह कलम 45(m), 6, 8 वा.ले. अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये आरोपीस दोषी धरुन 20 वर्ष सश्रम कारावासाची व एक लाख रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील जयश्री बोराडे यांनी काम पाहिले.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
माणिक स्मारक आर्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन,( जुन्या आठवणींना मिळाला ऊजाळा)

माणिक स्मारक आर्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन,( जुन्या आठवणींना मिळाला ऊजाळा)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In