• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

अशोक(आण्णा)पांगारकर विनम्र,अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

गावमत by गावमत
December 2, 2022
in आपला जिल्हा
0
अशोक(आण्णा)पांगारकर विनम्र,अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
0
SHARES
6
VIEWS

(तुकाराम राठोड,जालना)

जालना-सर्वांचे लाडके अशोक(आण्णा)पांगारकर भारतीय जनता पक्षाचे ओ.बी.सी.सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,जालना नगर परिषदेतील गटनेते,भाग्य नगर वॉर्डाचे नगरसेवक! भारतीय जनता पार्टीचे उदयोन्मुख लोकाभिमुख नेतृत्व.विविध सामाजिक व राजकीय पदावर काम करणारे अशोक आण्णा आज सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.भारदस्त उंची देहयष्टी,सदा हसतमुख चेहरा,बोलण्यातील गोडवा व वागण्यातील साधेपणा यामुळे पहिल्याच भेटीत प्रत्येकाला आण्णा आपलंसं करून घेतात.कमी वयात एवढ्या उंचीवर जाऊनही त्यांच्यातील विनम्रता कुठेही कमी झालेली नाही.वॉर्डाच्या,शहराच्या समस्यांची बारकाईने माहिती घेणे व ते प्रश्न सोडविण्यासाठी लगेच प्रतिसाद देणं हि आण्णांची खासियत आहे.विकासाची ब्लू प्रिंट तयार ठेऊन त्यावर अमल करणारा हा तरुण नेता आज प्रगतीचे एक एक शिखर काबीज करत आहे।राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेल्या दिग्गज लोकांसोबत काम करणं;त्यांच्या पसंतीस उतरणं आणि त्यातून लोकांची विधायक कामे करणे ही सोपी गोष्ट नाही.यासोबतच सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांसोबत असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध हि आण्णांची खासियत आहे.एका वैभवशाली आणि समृद्ध परिवाराचा वारसा पुढे नेटाने आणि डौलाने चालविणारे आण्णा आपल्या कुटुंबाचं भूषण आहे.उद्योग व्यवसायात असलेली त्यांची दूरदृष्टी आज त्यांनी जे उद्योग उभे केले आहेत,त्यावरून दिसून येते.अनेक तरुण आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलद्ध करून दिले आहेत.वृक्षारोपण,रोपवाटप,फळवाटप,गरजूना अन्नवाटप,रक्तदान शिबिराचे आयोजन,समाज मेळावा असे अनेक लक्षवेधी काम आण्णांच्या हातून झाले आहे.सध्या ते करत असलेले सर्वात मोठे काम म्हणजे मुक्तेश्वर तलाव व मंदिर परिसर सुशोभीकरण ! आज जालना शहराच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प पहिला की मन खूप प्रसन्न होते.संपूर्ण जालना शहराचे हा प्रकल्प आज वैभव ठरत आहे.या बरोबरच ईतर सर्वच आघाड्यावर यशस्वीपणे काम करणं सोपं नाही.पण हे सर्व आण्णा तुम्ही तुमच्यातील अंगभूत गुणांनी साध्य केले आहे.आज वाढदिवसानिमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो व एक दिवस आपण जालना शहराचं नेतृत्व करताना आम्हाला पाहावयास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.पुनश्च आपणास लाख लाख शुभेच्छा!
शुभेच्छुक-तुकाराम राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड,छबुराव राठोड,नितीन पवार,रमेश पवार,गोरख जाधव,संजय रंधवे,सचिन चव्हाण,भिमराव चव्हाण,सुभाष चव्हाण,शामराव पवार व भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.

Related Posts

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
आपला जिल्हा

October 18, 2026
आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश
आपला जिल्हा

आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश

September 15, 2026
बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
आपला जिल्हा

बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 30, 2026
ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा
आपला जिल्हा

ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा

August 28, 2026
बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!
आपला जिल्हा

बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!

August 22, 2026
आपला जिल्हा

मनसेचा बदनापूर तालुक्यात झंझावात,आढावा बैठक

August 18, 2026
Next Post
ग्रामपंचायत च्या ग्रामनिधी मधून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

ग्रामपंचायत च्या ग्रामनिधी मधून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In