बातम्यांमुळे अजितदादा मुख्यमंत्री होणार ह्या चर्चा गावागावांत पारावर जोरदार चालु होत्या पण ह्या चर्चेत एक भावना केंद्रस्थानी होती ती म्हणजे आजघडीला राज्यातील प्रत्येक जण आदरणीय अजित पवार दादांना मुख्यमंत्री बनवु इच्छित आहे आणि येत्या निवडणुकीत हे स्वप्न पुर्ण होणारच. असं राष्ट्रवादीचे सरचिटणीस सिद्दीक शेख यांनी प्रतिक्रिया दिली.








