दाभाडी [जुल्फेकार बागवान प्रतिनिधी ]
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दाभाडी या शाळेचे मुख्याध्यापक श्री पी डी खरात यांना रोटरी क्लब ऑफ जालना तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.त्या बद्दल दाभाडी ग्रामपंचायत आणि गावकऱ्या तर्फे शाळेत जाऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच श्री कैलास बकाल,ग्रा. पं .सदस्य श्री जुलफेकार बागवान,श्री भाऊसाहेब टेकाळे,श्री भगवान गाढे,श्री योगेश जैवाळ,ग्रामसेवक श्री विनोद भुजंग, तसेच किन्होळ्याचे सरपंच श्री. वैजिनाथ भुजंग, विल्हाडीचे सरपंच ज्ञानेश्वर इनामे, सोमिनाथ जैवळ,श्रीमती गिऱ्हे मॅडम,श्री शिवाजी ठाकूर सरआणि इतर गावकरी मंडळी उपस्थित होते









