• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

ग्राहक सेवा केंद्र धारकाची १ लाख रू. ची फसवणूक करणारा आरोपी अटकेत

गावमत by गावमत
October 1, 2023
in आपला जिल्हा
0
ग्राहक सेवा केंद्र धारकाची १ लाख रू. ची फसवणूक करणारा आरोपी अटकेत
0
SHARES
394
VIEWS

भोकरदनमधील ग्राहक सेवा केंद्र धारकाची १ लाख रू. ची ऑनलाईन फसवणूक करणारा आरोपी अटक, जालना सायबर पोलीसांची कामगीरी

जालना

फिर्यादी नामे श्री साईनाथ गंगाधर वाघमारे वय २९ वर्ष धंदा व्यवसाय रा. मलकापूर, ता. भोकरदन, जि. जालना यांनी सायबर पोलीस ठाणे, जालना येथे तकार दिली होती की, दि. २६/०९/२३ रोजी सायंकाळी ०४.३७ वा. ते ०५. ०० वा. दरम्यान एका अनोळखी इसम त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात आला व त्याने फिर्यादीस त्याच्या मित्रास फोनपेद्वारे पैसे पाठवायचे आहे असे सांगून फिर्यादीकडून मोबाईल क्रमांक टाकण्यासाठी मोबाईल घेऊन फिर्यादी कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन मोबाईलमध्ये १०००/ रु. ऐवजी १,०००,००/-रु. रक्कम टाकून फोनपेच्या खात्यावर स्वतःच परस्पर ऑनलाइन पाठवून फिर्यादिची ऑनलाईन फसवणूक केली म्हणून सायबर पोलीस ठाणे येथे गु र क्र. २९/२०२३ कलम ४०६, ४२० भादंविसह कलम ६६ (क) ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील फिर्यादींच्या बँक स्टेटमेंटचे विश्लेषण केले असता त्यांच्या खात्यातील रक्कम युपीआयद्वारे इतर बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले म्हणून संबंधित बँकेकडून खातेधारकाची माहिती मागीतली असता आरोपीने ज्या विविध बँक खात्यांत युपीआयद्वारे ऑनलाईन रक्कम वर्ग केली त्या बँक खात्यांचे व खात्याला लिंक असलेले मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे श्री. युवराज अंबादास डगळे वय १९ वर्ष धंदा मजूरी रा.गांव/पोस्ट विळवंडी, ता. दिंडोरी जि.नाशिक याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपीचा तांत्रिक पद्धतीने शोध घेउन आरोपी भोकरदन जि.जालना येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीस सपोनि कामुळे, पोना. १३४७/मटि, पोशि ४९१ / भवर, पोशि ४९३ / घुशिंगे यांनी भोकरदन येथून ताब्यात घेउन अटक केले असून आरोपीकडून गुन्हयात वापरलेला मोबाईल व सिमकार्ड असा एकूण १६,००० रु. रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील फसवणूक केलेले १ लाख रू. रक्कम आरोपीने ऑनलाइन गेम खेळण्यात वापरली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शालीनी नाइक, सपोनि सुरेश कासुळे, सपोनि बडते, सफौ पाटोळे, पोहक. १०८६/ राठोड, मोहक. ९४९ /बाविस्कर, पोहक. ८३६ / वाघुडे, पोना. १३४७/ मांटे, पोशि ४९३ / गुसिंगे, पोशि ४९१ / भवर व पोशि १६८० / मुरकुटे यांनी केली आहे, सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाइल कमांकावरून मेसेज लिंक, फोन क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देऊ नये किंवा लिंकवर क्लिक/ क्यू आर कोड स्कॅन करू नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क. १९३० वर कॉल करून सायबर गुन्हयाची माहिती दयावी किंवा www.cybercrime.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, जालना येथे तात्काळ संपर्क करावा.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
वसमत येथे जश्ने ए मिलाददुनबी उत्साहात साजरी,   भव्य मिरवणूकी मध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी

वसमत येथे जश्ने ए मिलाददुनबी उत्साहात साजरी, भव्य मिरवणूकी मध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In