• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

बदनापुर शहरामध्ये गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पोस्टाच्यापार्सलद्वारे मागविलेल्या 3 तलवारी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावमत by गावमत
November 11, 2024
in आपला जिल्हा
0
बदनापुर शहरामध्ये गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पोस्टाच्यापार्सलद्वारे मागविलेल्या 3 तलवारी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
0
SHARES
154
VIEWS

बदनापूर
जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे कामी विशेष मोहीम राबवणे संदर्भात पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हा शाखेला दिल्याने स्थानिक गुन्हा शाखा विशेष मोहीम राबवित दररोज कारवाई करत असतांना ११ नोहबेर रोजी बदनापूर येथे पोस्टाने तलवारी मागविण्यात आल्याची माहिती मिळताच गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या टीम ने सापडे रचून दोघांना तीन ताल्वारीसहित रंगेहाथ पकडले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने स्थानिक पोलिसांविषयी प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे हे विशेष !

जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल ,अपर पोलीस अधीक्षक नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीतांची माहिती घेऊन शोध घेत असतांना खब-या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बदनापुर येथील इसम नामे अबुजर सय्यद जबिर रा. बदनापुर याने त्याचे नावावर धारधार तलवारी पोस्टाद्वारे मागिवलेल्या असुन सदर तलवारी डिलीव्हरी घेण्यासाठी दोघेजण एका मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती मिळाल्यावर सदरची माहिती वरिष्टांना कळवून वरिष्टांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बदनापुर शहरातील पोस्ट ऑफिसच्या आवारात सापळा लावुन गुप्त बातमीदारांनी कळविलेल्या वर्णनाचे दोन इसम एका मोटारसायकलवर एक खाकी रंगाचा आयताकृती बॉक्स घेऊन जातांना दिसल्याने सदर इसमांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांना विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे नाव अबुजर सय्यद जबीर वय 19 वर्ष , आवेश शबाब कुरेशी वय 19 वर्ष दोघे रा. बाजार गल्ली बदनापुर असे सांगितले त्यांचे ताब्यातील खाकी रंगाच्या आयताकृती पुठ्याच्या बाँक्स ची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यामध्ये 9000 रु किंमतीच्या 03 धारधार तलवारी असा मुद्देमाल मिळुन आला असुन पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे. नमुद दोन्ही इसमांविरुध्द पोलीस ठाणे बदनापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईने मात्र बदनापूर पोलिसांविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला असे बोलले जाते.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोलीस अंमलदार, रुस्तुम जैवाळ, भाऊराव गायके, सागर बाविस्कर, सोपान क्षिरसागर, धीरज भोसले, योगेश संहाणे यांनी केली.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In