स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुक प्रकरनातील आरोपी असलेल्या दिगंबर आगवणे आणखी एका गुन्ह्यात अटक ,6 दिवसांची पोलीस कोठडी
फलटण : स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे याला अटक करुन त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली...










