वसमत/ इसाक पठाणशिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी खा.विनायक राऊत व नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या विरोधात...
वसमत इसाक पठाणवसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथे आमदार राजुभैया नवघरे यांच्या माध्यमातून 1 कोटी निधी मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे...
वसमत /इसाक पठाणएअरगन पिस्तूल व घातक शस्त्रासह दरोड्याच्या उद्देशाने वसमत आसेगाव रोड लगत साई मंदिराजवळ अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना...
वसमत/इसाक पठाणमसलेहोद्दीन उर्फ राजू सिद्दीकी यांची वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहेअत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे तसेच...
वसमत इसाक पठाण टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अड. शिवाजीराव जाधव विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले असून निवडणुकीत त्यांच्या पनाल...
वसमत इसाक पठाणमहिला पहेलवानांच्या समर्थनार्थ व केंद्र शासनाच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली काढण्यात आलीलैंगिक अत्याचारा विरुध्द महिला...
जालना / तुकाराम राठोड तालुक्यातील रामनगर येथे रस्ता संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रामनगर-मानेगाव-सावंगी फाटा- सेवली रोड ची अवस्था...
वसमत (इसाक पठाण)जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदस्य पदी मिर्झा अमजद बेग यांची...
वसमत इसाक पठाणटोकाई सहकारी साखर कारखान्याने उसाचे बिल द्यावे या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी उपविभागीय अधिकारी...
वसमतइसाक पठाणशहरातील पाणीटंचाई व इतर समस्या विषयी काँग्रेसच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला होता याला प्रचंड प्रतिसाद मिळालासिध्देश्वर धरणात मुबलक...

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी 9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

© 2022 Website Designed By 7841-00-8365