• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

तालुक्यातील ग्राम पंचायत ची लोकअदालत मध्ये 16 लाखाची वसूली

गावमत by गावमत
May 8, 2022
in आपले शहर
0
0
SHARES
4
VIEWS


बदनापूर :- (शेख नजीर इनामदार) येथे दिनांक 7 मे रोजी बदनापूर तालुक्याची लोक अदालतिचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात थकलेली घरपट्टी व पाणीपट्टी ची दोन वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीची थकबाकी खातेदाराकडे बाकी होती त्याबाबत जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव पारवेकर तसेच बदनापूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री परदेशी साहेब व गटविकास अधिकारी श्री हरकळ साहेब यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची आठ दिवसापूर्वी बैठक घेऊन त्यांना थकबाकी मध्ये असलेल्या खातेदारांची यादी न्यायालयात सादर करणे बाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या नुसार सदर यादी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी न्यायालयात सादर केली. माननीय न्यायालयाने संबंधित खातेदारांना थकबाकी असलेल्याना कर भरण्यात यावा नसता सात मे रोजी न्यायालयात लोक अदालत मध्‍ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने काही खातेदारांनी आपला कर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे सात मे पूर्वी जमा केला तसेच काही लोकांनी दि 7।5।2022 रोजी न्यायालयात उपस्थित होऊन आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा केला आहे तालुक्यातील 53 ग्रामपंचायतिच्या खातेदारानी आपला कर ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकाकडे भरणा केला या कराची तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मिळून एकूण रक्कम रुपये सोळालाख वीसहजार सहाशे चाळीस (16,20640) इतका कर ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आला आहे अशा रीतीने ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणात कर वसूल झाला असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच या लोक अदालत मध्‍ये बदनापूर न्यायालयाचे न्यायाधीश परदेशी साहेब गटविकास अधिकारी हरकळ साहेब अधिकारी रतन जिने आणि समीर जाधव तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका उपस्थित होते

Related Posts

कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या
आपले शहर

कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या

February 6, 2025
बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
आपले शहर

बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

June 3, 2023
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
आपले शहर

आठ वर्षीय मुलाने गच्चीवर वाळू टाकल्याच्या कारणावरून एका साठ वर्षीय वृद्धाचा खून

May 31, 2023
शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य
आपले शहर

शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य

July 30, 2022
नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण
आपले शहर

नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण

July 30, 2022
आपले शहर

समाजाचे काही देणं लागतं म्हणून डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर – डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर

May 12, 2022
Next Post

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी च्या अनुसूचित जाती सेल चे जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री सिध्दार्थ दैठणकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In