महाराष्ट्र

खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्ये विषयी शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा,खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्ये विषयी शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा,खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

हिंगोली( इसाक पठाण)हिंगोली येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनटक्के...

सरसकट मराठा आरक्षणासाठी भोरीपगाव,बगडद ग्रामस्थांचे साखळी उपोषण

सरसकट मराठा आरक्षणासाठी भोरीपगाव,बगडद ग्रामस्थांचे साखळी उपोषण

वसमत/इसाक पठाणसरसकट मराठा समाजास कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भोरीपगाव व बगडद येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलेकुणबी म्हणजे मराठा...

फलटण मध्ये ऊस कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत

फलटण मध्ये ऊस कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत

फलटण मध्ये ऊस कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत करण्यात आली अनुप शहा. व अमीर भाई शेख यांच्यामार्फत सदर मदत करण्यात आल्याने...

प्रविण घोरपडे व प्रशांत जाधव आयर्न मॅन किताबाचे मानकरी,फलटण चा गोव्यात डंका

प्रविण घोरपडे व प्रशांत जाधव आयर्न मॅन किताबाचे मानकरी,फलटण चा गोव्यात डंका

फलटण / अमिर शेख अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्न मॅन स्पर्धेची क्रीडाविश्वात...

शुक्रवार पेठ तालीम नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने व पी एन जी अँड सन्स व पी एम डी मिल्क तर्फे एक हजार कुटुंबास मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वाटप

शुक्रवार पेठ तालीम नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने व पी एन जी अँड सन्स व पी एम डी मिल्क तर्फे एक हजार कुटुंबास मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वाटप

*फलटण/ अमिर शेख*पी एन जी गाडगीळ अँड सन्स आणि पी एम डी मिल्क बारामती यांचे यांच्या सामाजिक बांधिलकीतून फलटण येथे...

जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील

जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील

लोणार (जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलडाणा ) प्रा मो लुकमान कुरैशीलोणार शहरातील डॉ जाकीर हुसेन हायस्कूल येथे एम आय एम औरंगाबाद...

कंत्राटी नोकर भर्ती विरोधात व विविध मागण्यासाठी विघार्थ्याचे आमरण उपोषण,समर्थनार्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

कंत्राटी नोकर भर्ती विरोधात व विविध मागण्यासाठी विघार्थ्याचे आमरण उपोषण,समर्थनार्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

वसमत (इसाक पठाण)कंत्राटी नोकर भर्ती विरोधात व विविध मागण्यासाठी विघार्थ्यानीवसमतच्या उपविभागीय कार्याल्यासमोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे...

न्यायालयाने शिक्षणात वैध ठरविलेले 5 टक्के आरक्षण तात्काळ देण्यात यावे,एकच मिशन मुस्लिम आरक्षण

न्यायालयाने शिक्षणात वैध ठरविलेले 5 टक्के आरक्षण तात्काळ देण्यात यावे,एकच मिशन मुस्लिम आरक्षण

वसमत (इसाक पठाण) एकच मिशन मुस्लीम आरक्षरण असा एल्गार करित मुस्लिम समाजाला न्यायालयाने शिक्षणात वैध ठरविलेले 5 टक्के आरक्षण तात्काळ...

केंद्रस्तरिय शिक्षण परिषद संपन्न

केंद्रस्तरिय शिक्षण परिषद संपन्न

वसमत इसाक पठाणवसमतचे गटशिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुक्यातील विविध केंद्रातील शिक्षकांचे सप्टेंबर महिन्यातील केंद्रस्तरिय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलीजिल्हा...

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्ततीन दिवसीय ध्यानोत्सव कार्यक्रम

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्ततीन दिवसीय ध्यानोत्सव कार्यक्रम

वसमत (इसाक पठाण )वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5,6 व 7 ऑक्टोबर 2023 रोजी...

Page 8 of 23 1 … 7 8 9 … 23

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.